वरसाडे तांडा येथे मोफत तिरंगा वाटप.

वरसाडे तांडा येथे मोफत तिरंगा वाटप.
वरसाडे तांडा येथे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी हर घर तिरंगा या संकल्पनेनुसार   प्रत्येक घरी कार्यकर्त्यांनी तिरंगा चे मोफत वाटप केले.
येवेळी रवीभाऊ गीते,सरपंच शिवदास भुरा राठोड.उप बाबुलाल चव्हाण.सदस्य बद्रीनाथ बना चव्हाण. ज्ञानेश्वर चव्हाण.विनायक सोमा राठोड.डॉ नितीन वर्जन चव्हाण.विठ्ठल राठोड.जितेंद्र राठोड.ग्रामसेवक एस एस पाटील.उपस्तित होते 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!