मूक बधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्वर. येथे रक्षाबंधन सण साजरा.......

कार्यकारी संपादक:-राकेश सुतार 
मूक बधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्वर. येथे रक्षाबंधन सण साजरा.......


.भाऊ बहिणीच्या अतूट अन् पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय.  आज आपल्या माजी विद्यार्थी संघ,पिंपळगाव हरे.  संचलित मूकबधिर निवासी विद्यालयातील मूकबधिर बालकांना सौ.ऐश्वर्या पाटील यांचे समवेत कु.तनश्री, संस्कृती, लावण्या व विद्यालयाच्या परिसरातील गिते परिवारातील भगिनी यांनी राख्या बांधल्या. आणि मिठाई दिली. तसेच प्रा.श्री. रविंद्र अडिवरेकर, आय.सी. टी.,मुंबई.  यांचेकडून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक ईश्वर पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..