निधन वार्ता—लक्ष्मीबाई डोलारे यांचे दुःखत निधन
निधन वार्ता—लक्ष्मीबाई डोलारे यांचे निधन.
सोयगाव,दि.०२..जरंडी ता.सोयगाव येथील लक्ष्मीबाई आनंदा डोलारे(वय ७२) यांचे सोमवारी रात्री अकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचेवर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,चार मुली एक भावू असा परिवार आहे.येथील व्यावसायिक कडूबा डोलारे यांच्या त्या मातोश्री होत्या....
Comments
Post a Comment