ग्राम पंचायत सदस्य अल्लाउद्दीन तडवी यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.


ग्राम पंचायत सदस्य अल्लाउद्दीन तडवी यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
पिंपळगाव हरे येथील वार्ड क्रमांक 1चे सदस्य अल्लाउद्दीन भाऊ तडवी यांचा वाढदिवस त्याच्या मित्र परिवाराकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सामाजिक कामात नेहमी पुढे असणारे ग्राम पंचायत सदस्य असून सुद्धा साधी राहणीमान उच्च विचार सारणीचे वार्ड क्रमांक 1 मधील कोणत्याही समश्या असल्यास त्या सोडवण्यात नेहमी अग्रेसर असणारे साध्या भोळ्या स्वभावाचे आणि लहान असो किंवा मोठा सगळ्यांसोबत आदराने बोलणारे असे सर्व मित्र परिवाराचे लाडके अल्लाउद्दीन तडवी यांचा वाढ दिवस साजरा दि 15 रोजी साजरा करण्यात आला.यावेळी संतोष कुटे, प्रशांत माळी (पिंटू ), प्रशांत पाटील, विजय काळे,  दगा कोळी, राजू मालकर, मधुकर मालकर, विपुल मालकर, योगेश पाटील (आबा ), इत्यादी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!