भडगावं येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक याची पुण्यतिथी साजरी...

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले

भडगावं येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक याची पुण्यतिथी साजरी
आज लोकमान्य गंगाधर टिळक याची पुण्यतिथी आज त्या जहलमतवादी ' स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहें तो मी मिळवणारच ' अशी सिहं गर्जना करणारे लोकमान्य टिळक ह्याच दिवशी आपल्यातून गेले. असे म्हणतात की लोकमान्य टिळक ज्या दिवशी गेले त्या दिवशी. मुसळळधार पाऊस पडला. लोक म्हणतात की आकाश सुद्धा त्या स्वतंत्रवीर च्या जाण्याने खुप खुप रडला.. आज त्या लोकमान्य टिळक याची पुण्यतिथी.. आज शाळे मध्ये त्याच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यात आलं भारत स्वतंत्र प्रवास, पत्रकारिता, शिक्षक,शाळा, मराठी, शिवजयंती, गणेश उत्सव, हे असे सामाजिक उत्सव. ते तुरुंगवास आणि भागवतगीता परियंत मुलांना लोकमान्य बाळगंगाधर टिळक नेमके कोण आपल्या साठी काय केले हे समजवले... ह्या प्रसंगी. लोकमान्य टिळक याच्या प्रतिमेला माल्यर्पण शाळेचे मुख्यध्यापक अजबसिंग राजपुत यांनी केले व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी लोकमान्य टिळक यांच्या वर भाषण केले. तसेच कार्यकर्माचे सूत्रसंचालन बिलाल शेख सर यांनी केले व समापन विजय बाविस्कर सर यांनी केले. 
तसेच यावेळी मोलाचे योगदान म्हणजे कार्यक्रमाची तयारी. शिक्षिका वर्ग -
मनीषा पाटील, मयुरी पाटील, प्रेरणा महाजन, दर्शना शार्दूल, दर्शना खैरनार, जयश्री तहसीलदार, भारती तहसीलदार, कल्याणी पाटील,जयश्री पाटील, व शिपाई -वैष्णवी ठाकरे, अनिता पाटील यांनी केले..

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..