दादासो शांतीलाल जी तेली व भाऊसो श्री रवींद्र भाऊ गीते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रशासक पदी निवड...

 मुख्य संपादक :- दिपक मुलमुले ९५९५४७०८००

दादासो  शांतीलाल जी तेली व भाऊसो श्री रवींद्र भाऊ गीते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रशासक पदी  निवड...



पिंपळगाव हरेश्वर येथील दादासो मा.श्री.शांतीलाल जी.तेली व भाऊसो मा.श्री.रवींद्रभाऊ गीते या दोघांची पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपली दोघांची प्रशासक पदी निवड सर्वानुमते  करण्यात आली.या निवडीमुळे गावातुन दोघांवरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. 

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपली दोघांची प्रशासक पदी निवड झाल्या बद्धल आपले दोघांचे दिप लक्ष मराठी न्युज तर्फे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा...

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!