सोयगाव पोलिसांचे गस्तमध्ये रक्षाबंधन .......२४ तास कर्तव्यावर असलेल्या सोयगाव पोलिसांना मिळाली बहीण...

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 
सोयगाव पोलिसांचे गस्तमध्ये रक्षाबंधन .......२४ तास कर्तव्यावर असलेल्या सोयगाव पोलिसांना मिळाली बहीण...
 सोयगाव पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी पोलीस निरीक्षक अनमोल केदार व इतर पोलिसांना रक्षाबंधन करतांना,
 पोलीस कर्मचारी...राखी बांधतांना 
सोयगाव,प्रतिनिधी बाळू शिंदे  दि.११...कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गुरुवारी रात्री मुहूर्तावर अखेर बहिणींच्या रक्षाबंधनाचा योग् आला अन तब्बल ३५ पोलिसांना कर्मचारी बहिणींनी रक्षाबंधन केल्याने सोयगाव पोलीस ठाण्यातील हा एक मोठा योग झाला आहे.रक्षाबंधनाचा मुहूर्तावर अखेर संभ्रम असतांना,सोयगाव पोलीस ठाण्यात ठरलेल्या मुहूर्तावर कर्तव्यावर असलेले बांधव आल्याने सोयगाव पोलीस ठाण्यात बहीण भावाचा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित,रवींद्र तायडे,ज्ञानेश्वर सरताळे, अजय कोळी,राजू बरडे,आदींसह पोलीस ठाण्यात सर्व पोलिसांना रक्षाबंधन करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!