सातगाव आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा सण साजरा.


सातगाव आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा सण साजरा.



 सातगाव डोंगरी वार्ताहार तालुका पाचोरा 

  येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 



यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता सुभाष पाटील, तर पोलीस पाटील दत्तू पाटील, गजानन लाधे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बहिणीची व भावाची आठवण येऊ नये. यासाठी सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील, राहुल, अधीक्षका शुभांगी पाटील यांनी कार्यक्रम आयोजित करुन, "बहिण भावाचं पवित्र नातं" याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक डी.आर.पाटील, सुनील बच्छे, फिरोज खाटीक, संदेश पवार, सागर पाटील, शुभांगी पाटील, ओमप्रकाश शेंडे, कमरुद्धीन तडवी, सखाराम चव्हाण, सखुबाई तडवी, सदाबाई तडवी, माधुरीबाई अलाट आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!