शोकसंदेश :- कै.डॉ.अण्णासो रामकृष्ण बालचंद तेली ( डॉ आर बी तेली अण्णा. यांचे दुःखत निधन

 शोकसंदेश :-  कै.डॉ.अण्णासो रामकृष्ण बालचंद तेली ( डॉ आर बी तेली अण्णा.यांचे निधन 


       महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाजाचे माजी अध्यक्ष व विद्यमान प्रमुख सल्लागार तसेच ग्राम विकास मंडळाचे माजी चिटणीस ,माजी वैद्यकीय अधिकारी,पाचोरा नगरपालिका.  एक समाजाभिमुख ,समाजाचे मार्गदर्शक, तळागाळातील गरजूंना मदत करणारे व सदैव मार्गदर्शनासाठी तत्पर असणारे आज समाजातील एक निखळता हिरा समाजाला मुकला आहे ,त्यांचे आज दि.12/08/2022  शुक्रवार रोजी सायंकाळी 4=15 वाजता दुःखद  निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा ,दोन मुली ,नातवंड असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.13/08/2022 शनिवार रोजी सकाळी 10=00 वाजता पाचोरा , जारगाव चौफुली जवळ येथून  निघेल. मृतात्त्म्यास चिरशांती मिळावी यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!