निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम पंचायत कर्मचारी निम्बा लक्ष्मण कुंभार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखत निधन.
निधन वार्ता:- पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम पंचायत कर्मचारी निम्बा लक्ष्मण कुंभार यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखत निधन झाले त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांची अंत्य यात्राआज दि 30/08/2002 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेला कुंभार गल्ली पिंपळगाव हरे राहत्या घरून निघेल.
Comments
Post a Comment