उषःकाल प्रतिष्ठान व स्पार्क डेन्टल हॉस्पीटल जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने फ्री डेंटल चेकअप कॅम्प चे आयोजन.


उषःकाल प्रतिष्ठान व स्पार्क डेन्टल हॉस्पीटल जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने फ्री डेंटल चेकअप कॅम्प चे आयोजन.
दातांच्या समस्यांबद्दल फ्री चेकअप कॅम्प दि. ५ जुलै २०२२, मंगळवार रोजी उषःकाल पॉली क्लिनीक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्पार्क डेंटल हॉस्पीटलच्या मॅडम डॉ. सौ. भाग्यश्री पराग सुर्यवंशी, बी.डी.एस ह्या तपासणी करणार आहेत. तरी सर्व दातांच्या समस्या पेशंटनी (उदा. रूट कॅनल, दात काढणे, दातांना ठणक इ.) हजर राहून संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ.शांतीलाल जी.तेली यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
ठिकाण : उषःकाल पॉलीक्लिनीक,
डॉ. शांतीलाल जी. तेली, पिंपळगाव (हरे.) ता.पाचोरा, जि. जळगाव वेळ सकाळी ९ ते १
• रूट कॅनाल ट्रिटमेंट
• बत्तीसी बसविणे
• अक्कल दाढ उपचार • फिक्स दात बसविणे
• वेडेवाकडे दातांवर उपचार
• दात साफ करणे. • सिमेंट भरणे
• डेंटल इम्प्लांट
स्पार्क डेंटल हॉस्पिटल
डॉ. भाग्यश्री पराग सुर्यवंशी BDS (कॉस्मेटिक डेंटल सर्जन)
एफ- १,६२ लक्ष्मी प्लाझा, विसनजी नगर, गुजरात स्वीटच्या लाईनीत, जळगाव

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..