पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन शाबीत केस निकाल..
मुख्य संपादक दिपक मुलमुले
पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन शाबीत केस निकाल...
दिनांक,,13/7/2022रोजी मा,कोर्ट क्र 1,जि, बि, औधकर यांचे न्यायालयाने कोर्ट केस क्रं,167/2014 पिंपळगाव (हरे)पोलीस स्टेशनगु,र,न,नंबर,07/2014,,कलम,143,147,
148,149,323,504,506,34 या केस मध्ये कन्वेषण झालेले आहे 13 तारखेला निकाल लागलेला आहे याच्यात एकूण तीन आरोपी आहेत प्रत्येकी पाच हजार रुपये दंड असे एकूण पंधरा हजार रुपये दंड झालेला आहे
या मधील आरोपी 1)संभाजी सांडू तडवी 2) अशोक दगडू तडवी 3)रहमताबाई संभाजी तडवी याना प्रत्येकी 5000 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली व चागल्या वागणुकीचा बॉण्ड वर जामीन मंजूर करण्यात आला
सरकार पक्षा तर्फे,सरकारी अभियोक्ता म्हणून रमेश खंडू माने यांनी काम पाहिले,,पिंपळगाव पोलीस स्टेशन सहाय्य्क पोलीस निरीक्षक , महेंद्र वाघमारे यांचे मार्गदर्शना खाली
पैरवी म्हणून Asi,,491,प्रदिप मुरलीधर पाटील,,केस वॉच,,म्हणून,पो,ना,1234,राजेंद्र धर्मराज पाटिल यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment