दिपक मुलमुले ९५९५४७०८००
आषाढी एकादशी निमित्त साकारली विठूरायाची रांगोळी ...
आषाढी एकादशी निमित्त शीतल आर्ट क्लासेस च्या विधार्थिनीनी विठू माऊली ची ५×६ फुट ची भव्य रांगोळी साकारली.
पाचोरा येथील शीतल आर्ट च्या क्लासेस मधील विद्यार्थिनींनी भव्य अशी रांगोळी शीतल आर्ट च्या संचालिका शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली साकारली.या रांगोळी साठी तब्बल तीन ते चार दिवस परिश्रम घेऊन विद्यार्थिनींनी विठूरायाची अप्रतिम रांगोळी साकारली.या रांगोळी मध्ये शीतल पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल आर्ट क्लासेस च्या विद्यार्थिनी रिया महाजन ,मयुरि पवार,अनुष्का पाटील,नयना गुजर ,प्रांजल पाटील,योगिता पाटील ,साक्षी पाटील या विद्यार्थिनीनि अथक परिश्रम घेतले.
देव अमुचा भोळा | त्यासी भक्तीचा लळा |आषाढीची वारी | एक आनंद सोहळा ||..विठूमाऊली
शीतल आर्ट क्लासेस** एल/,57 बेसमेंट नवकार प्लाझा, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर,जुना भडगाव रोड पाचोरा
नं:8766962911,9420221865
Comments
Post a Comment