चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.
चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय. मुख्य संपादक:-दिपक मुलमुले जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार ठेवण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावून आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नोटीस मध्ये खालील प्रकारे नमूद करण्यात आले आहे. विषय :- श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहिहंडी) चे कालावधीत कत्तलखाने, बिफ व मटन / चिकन मास विक्री दुकाने बंद. संदर्भ :- मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडील पत्र क्र.दंडप्र./०१/ई-ऑफीस/२०२५/१० दि. ०४/०८/२०२५ आपणास याद्वारे कळविण्यात येते की, दि. १५/०८/२०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दि. १६/०८/२०२५ रोजी गोपाळ काला (दहिहंडी) या सणाचे कालावधीत कत्तलखाने, बिफ व मटन / चिकन मास विक्री दुकाने बंद ठेवणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडील पत्र प्राप्त झाल्याने गावातील सर्व मटन, चिकन, बिफ मार्केट, म...

Comments
Post a Comment