वरसाडे, ता. पाचोरा येथील श्रीमती कसळाबाई शंकर पवार आश्रमशाळेत मिठाई व पुस्तक वाटप...

 दिपक मुलमुले पिंपळगाव हरे ९५९५४७०८००







वरसाडे, ता. पाचोरा येथील श्रीमती कसळाबाई शंकर पवार आश्रमशाळेत मिठाई व पुस्तक वाटप...

दिनांक 13/6/2022  श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे दोन वर्षा नंतर शाळा पुन्हा सुरळीत सुरु होताय त्या साठी शाळेत येणाऱ्या  विद्यार्थ्यांनचे गुलाब पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले तसेच पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.यावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्तित होते.


 



Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!