पाचोरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चंचल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 150 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश


पाचोरा (प्रतिनीधी)

 आज दि :- 19/06/2022 पाचोरा येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चंचल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 150 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश*

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार,पक्षाचे उपाध्यक्ष मा.विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील 150 महिला कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला.
महीला कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.
यावेळेस पाचोरा मनसेचे जिल्हा अध्यक्ष मा. अनिल वाघ, उप जि. फाहिम शेख , ता.अध्यक्ष शुभम पाटिल ,शहराध्यक्ष ऋषिकेश भोई , वाल्मीक जगताप  व इतर असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..