ग्राम विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम...

ग्राम विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम
फोटो मध्ये हर्षदा संजय पाटील 92.40%

ग्राम विकास  विद्यालयाचा  दहावीचा निकाल 87.17%लागला.यामध्ये 
प्रथम क्रमांक - हर्षदा संजय पाटील 92.40%
द्वितीय क्रमांक - जिया समाधान बडगुजर 91.80%
तृतीय क्रमांक  - स्वरा सचिन महाजन 91. 
या वर्षी दहावीच्या परीक्षेत 234 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 95 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले आहेत.
   या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विद्यालयाचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एस. महाजन , उपप्रचार्य श्री पी. जी तेली सर, पर्यवेक्षक श्री.पी. ओ. चौधरी सर,श्री. पी. आर. देशमुख सर ,सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.