वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने* *जागतिक आरोग्य दिना निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
शिबिराचे आयोजन ग्रामविकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले.छ.शिवरायांचे प्रतिमा पूजन करून डॉ. निळकंठ पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व विविध आरोग्य योजना विषयी माहिती दिली.शिबिरास सुरवात केली.शिबीर साठी वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉ उपलब्ध होते त्यामध्ये
ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर
किडनीस्टोन (मुतखडा),प्रोस्टेट ग्रंथी,हाडांचे आजार, लहान बाळांची तपासणी, बी.पी (ब्लडप्रेशर) ,शुगर,ईसीजी,तसेच मुळव्याद, भंगदर,यांची तपासणी केली .
श्री डॉ निळकंठ पाटील सर MBBS.D.Ortho(अस्थिरोग तज्ञ)
डॉ भरत पाटील (MBBS,MD मेडीशीन) जनरल फीजीशन
डॉ रोहन नाईक सर (MBBS,DCH बालरोग तज्ञ)
डॉ प्रशांत महाराज सर (MBBS.DNB.युरोलोजिस्ट )
डॉ कल्पेश पाटील (मुळव्याध भंगदर तज्ञ) इ.डॉक्टरांची टीम या शिबिरासाठी मिळाली होती.
Comments
Post a Comment