डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार...
डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार.
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित
श्री .गो .से.
हायस्कूल शाळेचे उपमुख्याध्यापक एन .आर. ठाकरे. व कला शिक्षिका सौ जे.एन ठाकरे यांची कन्या डॉ. अंजली ठाकरे ही वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून एम.बी.बी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ. व्ह.चेअरमन व्ही.टी. जोशी. ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी. संजय पाटील यांच्या कडून सत्कार करण्यात आला. तिला पुढील भविष्यात हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment