जळगांव - शिरसोली येथील जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचाशलत ओम साई शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

जळगांव - शिरसोली येथील जयदुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचाशलत ओम साई शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. 
या स्नेह मेळाव्याच्या काययक्रमाचे उद्घाटन  व  दीप प्रज्वलन जळगाव नगरीच्या प्रथम नागशरक महापौर. सौ. जयश्रीताई महाजन यांच्या हस्त्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयावरील प्रेम ऋणानुबंध अधोरेखित होत असल्याचे मत  सौ. जयश्रीताई महाजन यांनी व्यक्त  केले. विद्यार्थी महाविद्यालय यांचे नाते “अपत्य व मातेप्रमाणे” असते असेही त्या म्हणाल्या या मेळाव्याला संस्थेचे सचिव . श्री. लशलत भाऊ धांडे, श्री. रविभाऊ बारी, प्रविण बारी, हे प्रमुख अशतथी म्हणून उपस्थित होते. सदर काययक्रमाचे प्रास्त्ताविक प्रभारी प्राचायय. डॉ. अर्चना भोसले यांनी केले, यावेळी कार्यक्रमाला सन २०१४ पासूनचे विद्याथी उपस्थित होते. यात बहुतेक विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठिणींना उजाळादिला . विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने त्यांना त्या त्या वेळी केलेल्या मदतीची आठवण  करून दिली आपल्या मनोगतातून प्र . प्राचार्य डॉ . अर्चना भोसले , डॉ .वर्षा बिऱ्हाडे, प्रा. आशा पाटील , यांचे देखील शिर्ष आभार मानले , तसेच आपले शिक्षण शास्र  महाविद्यालय म्हणजे भावी शिक्षक घडविण्याचे केंद्रबिंदू  असल्याचेही मत अनेक माजी वि द्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थी  शिक्षक प्रताप इंगळे यांनी केले तर, आभार प्रा. पूनम पाटील यांनी व्यतत केले, कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी प्रा.डॉ वर्षा बिऱ्हाडे, प्रा आशा पाटील, प्रा. पूनम पाटील, प्रा. शिठ्ठल चव्हाण, प्रा. राहुल मराठे, श्री. हेमराज पाटील,.अतुल पाटील, भरत येवले, लुकेश सरोदे यांनी उत्तमरित्या सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.