भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागात नवीन वर्षातील विद्यार्थी याचे स्वागत.
भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागात नवीन वर्षातील विद्यार्थी याचे स्वागत.
भडगांव येथील श्री साई समर्थ 'फार्मसी' विभागातर्फे द्वितीय वर्षातील विद्यार्थी यांनी प्रथम वर्षी आलेल्या विद्यार्थी याचे याचे स्वागत केले व 'मेडिसिन' क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवारना बोलावून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांचे मार्ग दर्शन केले.. या प्रसंगी साई समर्थ चे अध्यक्ष भैयासाहेब पाटील, प्रिंसिपल महेंद्र पाटील, व आय.टी.आय विभागाचे प्रवीण पाटील, सी बी यस सी स्कूल च्या निर्मल पाटील मॅम या प्रसंगी हजर होत्या.शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होणे आणि देशातील भविष्याचा पाया मजबूत होणे यासाठी विविध विभाग आम्ही आणत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत.असे श्री साई समर्थ चे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले..
Comments
Post a Comment