अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..
पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन चे पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान पकडले पीकअप चोरी करणारे आरोपीतास ताब्यात घेवुन चोरीची 2,50,000/- किंमतीची महेद्र पीकअप घेतली ताब्यात.. पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 27/07/2024 रोजी पोना/1281 दिपक पिताबर पाटील, पोकॉ/2444 अमोल सुरेश पाटील असे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या आदेशान्वये पिंपळगांव हरेश्वर गांवात पेट्रोर्लीग करित असतांना पिंपळगांव हरेश्वर गांवातील माळी समाज मंगल कार्यालय येथे एक महिंद्रा कंपनीची पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 हि संशयीत रित्या जात असतांना दिसल्याने त्यास त्यांनी थांबवुन सदर त्यावरील चालकास खाली उतखुन त्यास त्याचे नाव व वाहनाचे कागदपत्र विचारले असता त्यांने उडवीउडवीचे उत्तर देत असल्याने त्यास सदर पिकअप सह पोलीस स्टेशनला आणुन त्यास विश्वासात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने त्यांचे नाव शेख अरबाज शेख जलीम, वय 20 वर्ष, रा. डायमंड आइस डेपो जवळ, एस.टी. कॉलनी, फाजीलपुरा, छत्रपती संभाजी नगर, ता.जि. छत्रपती संभाजी नगर असे सांगुन त्यांच्या ताब्यातील महेद्रा पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 हि हरसुल, ...
Comments
Post a Comment