पिंपळगाव हरे येथील खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षकांची महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर महासंघ मध्ये निवड...
दिपक मुलमुले 9595470800
पिंपळगाव हरे येथील खाजगी प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षकांची महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर महासंघ मध्ये निवड...
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ शाखा-पाचोरा येथे नुकत्याच जाहीर झालेल्या नूतन तालुका कार्यकारणीत खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथील शिक्षक श्री प्रशांत चौधरी सर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसेच श्री प्रशांत पाटील सर यांची व श्रीमती नंदिनी वाघ मॅडम यांची कार्यकारिणीत सदस्यपदी निवड करण्यात आली...
त्याबद्दल या शिक्षकांचा शाळेच्या वतीने खाजगी प्राथमिक विद्या मंदिर पिंपळगाव हरे येथील मुख्याध्यापक श्री शशिकांत महालपुरे सर, उपमुख्याध्यापक श्री प्रमोद मस्कावदे सर, उपशिक्षिका श्रीमती मीना मोरे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...
Comments
Post a Comment