वरसाडे तांडा येथे वाटर फिल्टर चे उदघाटन संपन्न...
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले
वरसाडे तांडा येथे वाटर फिल्टर चे उदघाटन संपन्न...
वरसाडे येथील सरपंच, सदस्य, व ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या मागणी वरून वरसाडे येथे माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा अशोकराव पाटील यांच्या प्रयत्नातून तीन लक्ष पंचवीस हजाराचे वाटर फिल्टर चा प्लांट बसविण्यात आला आहे. याचे उदघाटन सरपंच लिलाबाई शिवदास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच येणाऱ्या उन्हाळ्या पर्यंत तिथे थंडगार पाणी मिळेल या साठी तिथे तशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे असे या वेळी सांगितले.
वरसाडे येथे दूषित पाण्यामुळे रोगराई व पोटाचे विकार वाढले होते त्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून वाटर फिल्टर बसविण्यात आले. आहे यावेळी डॉ. शांतीलाल जी.तेली भाजपचे परेश पाटील. सरपंच लिलाबाई शिवदास राठोड.उपसरपंच बाबुलाल आनंदा चव्हाण.सदस्य बद्रीनाथ बना चव्हान.डॉ.नितीन वर्जन चव्हाण.ज्ञानेश्वर बद्री चव्हाण.विनायक सोमा राठोड.विठ्ठल दारासिंग राठोड.गोकुळ साईदास राठोड.ज्ञानेश्वर राठोड.रंगलाल गोविंदा राठोड.परशुराम सीताराम पवार व गावातील नागरिक उपस्तित होते..
Comments
Post a Comment