भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची 166 जयंती साजरी.
मुख्य संपादक :- दिपक मुलमुले
प्रतिनिधी-भडगाव -23-7-2022...
भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक याची 166 जयंती साजरी.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 166 वी जयंती आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे. नव्या पिढीला कळावे या करता आपण त्याची ओळख ही जयंती पुण्यतिथी निम्मिताने करून देत असतो. आज भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक याची 166 वी जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजबसिहं राजपूत याच्या हस्ते लोकमन्या बाळगंगाधर टिळक याच्या फोटोला माल्यर्पण व पुष्पर्पण करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी टिळक यांचवार भाषणे दिली. त्याचा विषयी माहिती सांगितली व स्वतंत्र लढा, आणि केसरी, मराठा सार्वजनिक उत्सव, शिवजयंती, गा गणेश उत्सव अनेक कार्य त्यांनी केले. हे सांगण्यात आले नव्या पिढीला कळावे व आपल्या साठी आपल्या स्वतंत्र्या साठी, व आपण जे उत्सव साजरे करतो ते का ह्याची ओळख आज करून दिली.त्या आशा महान गणितज्ञ् आज त्याची जयंती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दर्शना खैरनार, व समापन प्रेरणा महाजन यांनी केले.-ह्या कार्यक्रमा निम्मित -शिक्षक व शिक्षिका वृंद -मनीषा पाटील,बिलाल शेख,विजय बाविस्कर, मयुरी पाटील, भारती तहसीलदार,प्रियांका पाटील,जयश्री पाटील, ,दर्शना शार्दूल,कल्याणी पाटील, जयश्री तहसीलदार.शुभदा जिवरग
शिपाई-वैष्णवी ठाकरे, अनिता पाटील. यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले.
Comments
Post a Comment