पिंपळगाव हरेश्वर ग्रामविकास विद्यालयात बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश "

 दिपक मुलमुले  पिंपळगाव हरे., ता. पाचोरा । वार्ताहर

पिंपळगाव हरेश्वर ग्रामविकास विद्यालयात बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे  घवघवीत यश " 




 हरेश्वर येथील ग्राम विकास जुनिअर कॉलेज मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या  निकालात पिंपळगाव ग्राम विकास विद्यालयात विज्ञान शाखेत मुलांनी तर कला शाखेत मुलींनी बाजी मारली. पिंपळगाव हरेश्वर | येथील ग्राम विकास विद्यालयात  निकाल नुकताच जाहीर झाला असून . या | मध्ये रिद्धेश प्रशांत चौधरी  याने  ८८.६७ टक्के,घेऊन प्रथम क्रमांक पटकवला आहे. वेदांत सुधीर बडगुजर याने  ८६.५० टक्के,घेऊन दुसरा क्रमांक पटकाविला तर विज्ञान शाखेत तिसरा क्रमांक अथर्व सुरेश भडांगे याने पटकाविला तो   ८५.३३ टक्के घेऊन  टक्के घेऊन उत्तीर्ण झाला.

तसेच कला शाखे मध्ये दिव्या किशोर परदेशी शिंदाड हिने ८०.३३.टक्के घेऊन बारावी कला शाखे मध्ये पहिला क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला तिच्या पाठोपाठ कल्याणी देवेंद्र परदेशी शिंदाड हिने ७७.३३ टक्के मिळवून कला शाखेत दुसरा क्रमांक मिळवला.तसेच कला शाखेतील दोन्ही विद्यार्थिनींना वर्ग शिक्षक वामन पंडित  जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असे मुलींनी सांगिलते 

कोविड १९च्या काळात सुद्धा परीक्षा भीतीच्या वातावरणात पार पडल्या तरीसुद्धा विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत निकालाची परंपरा कायम राखली. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष देविदास महाजन संस्थेचे चिटणीस रवींद्र जाधव सर्व संचालक मंडळी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद महाजन उपमुख्याध्यापक पी.जी. तेली खाजगी प्राथमिक विद्या  मंदिरचे मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे ,पर्यवेक्षक व्ही. आर. पाटील पर्यवेक्षक पी.ओ.चौधरी तसेच  शिक्षक व शिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.