डॉ जे जी पंडित विद्यालयाचा निकाल 92.44 टक्के
दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) 9881028027
डॉ जे जी पंडित विद्यालयाचा निकाल 92.44 टक्के
शेंदुर्णी सेकं एज्यु को- ऑप सोसा द्वारा संचालित डॉ. जे .जी. पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा, ता. पाचोरा या विद्यालयाचा निकाल वर्ष 2021- 22 चा 92.44 टक्के लागला असून, यामध्ये विशेष प्राविण्यासह 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम श्रेणीत 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे.
1 )--कु सोनवणे साक्षी अनिल 93.40 %
2)-- सोनावणे गोपाळ समाधान 90.40 %
3)-- कु प्रतिक्षा किरण राजपूत 90.00 %
4 )--भावेश राजेंद्र चौधरी 89.60 %
5 )---वेदांत सुधाकर पाटील 89.40%
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड ,संस्थेचे सचिव आदरणीय दाजीसाहेब सतीशजी काशीद ,सहसचिव आदरणीय दिपकभाऊ गरुड, संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ. उज्वला सतीश काशीद, संस्थेचे
वस्तीगृह सचिव आदरणीय कैलासभाऊ देशमुख, विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष आदरणीय आबासाहेब भीमराव शामराव शेळके, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पटेल दादा ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी, पर्यवेक्षिका सौ. यु डी शेळके मॅडम ,इयत्ता दहावी वर्गशिक्षक श्री व्ही एम शिरपूरे,
आर सी जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी गावातील व परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनी केले आहे
Comments
Post a Comment