श्री पत्रकार गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर.
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर. सातगाव नगरीतील पत्रकार व लोक महाराष्ट्र न्यूज चे संपादक श्री तुळजाभवानी ठिबक सिंचन चे संचालक श्री गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव हरेश्र्वर येथील सान्वी हॉस्पिटलचे दंतरोग तज्ञ दिनेश एस पवार यांचे मोफत तपासणी व मार्गदर्शन होणार आहे तसेच रक्त तपासणी शिबिर साठी डॉक्टर पंकज पाटील येणार आहेत, तसेच बॉडी स्कॅनर मशीन द्वारे तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी चरणदास नाईक व राजेंद्र चौधरी सर पाचोरा यांचे मोफत असे मार्गदर्शन मिळणार आहे तरी परिसरातील व गावातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे गजानन भाऊ लाधे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.