Posts

Showing posts from January, 2025

तालुका विधी सेवा समिती ,पाचोरा व तालुका वकील संघ ,पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने एस .एस.एम .एम महाविद्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न.

Image
कार्यकारी संपादक :-गायत्री क्षिरसागर  तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा शिबिर एस .एस .एम .एम.महाविद्यालय पाचोरा .येथे आज दि. 09/01/2025 रोजी आयोजित करण्यात आले.   याप्रसंगी  1) POCSO Act - डॉ. सुनीता गुंजाळ 2) Nalsa Child friendly legal services for children -- सौ. ललिता पाटील  यांनी मार्गदर्शन केले.    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील , पर्यवेक्षक प्रा.एस एस पाटील, पाचोरा वकील संघाचे सचिव एड. निलेश सूर्यवंशी ,उपाध्यक्ष एड. कविता रायसाखडा, एड. स्वप्निल मोरे ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तडवी, व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . वासुदेव वले यांनी स्विकारले. गायत्री क्षिरसागर यांनी  सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. क्रांती सोनवणे यांनी आभार मानले.    डॉ.माणिक पाटील, डॉ.इंगळे ,प्रा सुवर्णा पाटील , प्रा.संजिदा शेख ,डॉ. वळवी, डॉ शारदा शिरोळे इत्य...