पोलीस प्रशासनाने केली अनाथांची दिवाळी गोड...
पोलीस प्रशासनाने केली अनाथांची दिवाळी गोड आपल्या पाचोरा शहरात गेल्या पाच वर्षापासून भागवताचार्य योगेश जी महाराज व ह भ प सौ सुनीता ताई पाटील यांच्या माध्यमातून वारकरी भवन म्हणजे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय येथे शिक्षण घेत असलेल्या अनाथ व गोरगरिबांच्या मुलांची दिवाळी यावर्षी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक आदरणीय श्री राहुल खताळ साहेब यांच्या माध्यमातून मुलांची दिवाळी गोळ करण्यात आली आपल्या पाचोरा शहरात कोरोना काळाच्या अगोदर पासून काही अनाथ गोरगरिबांच्या मुलांसाठी एक निवासी वारकरी पाठशाळेची सुरुवात झाली होती आणि गेल्या पाच वर्षापासून तिथे मुलांना संस्काराची धडे गिरविले जात आहेत दरवर्षी मुलांची आध्यात्मिक जडणघडण होत असते सदर पाठशाळेमध्ये मुले व मुली दोघे शिक्षण घेत आहेत दोघांचे संगोपन महाराज व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या माध्यमातून होत असते पूर्वीही पाठशाळा एका भाड्याच्या घरात सुरू होती परंतु काही काळानंतर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमेश जी मोर यांच्या माध्यमातून पाठशाळेला जमी...