बोराडी येथे येथे वन खात्यामार्फत वृक्षरोपण संपन्न !
बोराडी येथे येथे वन खात्यामार्फत वृक्षरोपण संपन्न ! ५ जुन जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने वनखात्याकडून फॉरेस्ट खात्याच्या कार्यालयाच्या परिसरात बोराडी येथे वृक्षरोपण करण्यात आले बोराडी ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात भाग घेतला असून दरवर्षी बोराडी परिसरात मोठ्या पातळीवर वृक्षरोपण होते याही वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण होणार आहे या अनुषंगाने फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षरोपण करण्यास सुरुवात केली व परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवडीचे आव्हान करण्यात आले. यावेळी बोराडी ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब राहुलजी रंधे प्रादेशिक वनक्षेत्रपाल बोराडी रेंजर अधिकारी किरण गिरवले साहेब ,ग्रा.पं.सदस्य सतिष पवार , भूषण कुलकर्णी बोराडी बोराडी वनपाल विजय तेले , वासर्डी वनपाल के. आर सूर्यवंशी , मालकातर वनपाल बी. ए. महाले , वनरक्षक टी. पी. पावरा बोराडी , वनरक्षक व्हि. के. गांगुर्डे गुऱ्हाडपाणी , वनरक्षक डी. डी. सोनार कोळीद , वनरक्षक सौ. व्हि के कुवर मॅडम मुखेड...