Posts

Showing posts from April, 2024

पिंपळगाव पोलीस स्टेशनचे PSI श्री अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव....

Image
पिंपळगाव पोलीस स्टेशनचे PSI  श्री अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव....  पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल पवार यांना पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जिल्हा  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते गौरव  करण्यात आला. श्री अमोल पवार हे पोलीस स्टेशनला झाल्यापासून त्यांनी आपल्या काऱ्यकिर्दित अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे यांच्या कारकिर्दीत गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वे पिप्री येथील मूकबधिर तरुणी बाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्याने सदर आरोपीची डीएनए चाचणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची यशस्वी उकल पीएसआय  श्री अमोल पवार,पोलीस कर्मचारी मुकेश लोकरे, योगिता चौधरी, पंकज सोनवणे, अभिजीत निकम व अमोल पाटील  यांच्या मदतीने करण्यात आला. वरील गुन्हा कमी वेळेत सिद्ध करीत,आरोपीला अटक केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधी...